Description: मृत्युपंथाला लागलेल्या रुग्णांच्या गरजांकडे लक्ष देण्याचं काम करत असताना ब्रॉनी यांच्याजवळ त्या लोकांनी जी चुटपुट व्यक्त केली होती, त्यासंदर्भात त्यांनी ब्लॉग पोस्ट लिहिली. त्या ब्लॉग पोस्टचं नाव 'द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ द डाइंग' असं होतं. मृत्युपंथाला लागलेल्या रुग्णांकडून जाणून घेतलेल्या गोष्टी ब्रॉनी यांनी स्वतःच्या आयुष्यात लागू करून पाहिल्या, तेव्हा त्यांना एक वेगळीच दृष्टी मिळाली. ब्रॉनी यांची ही स्मरणमंजुषा अत्यंत धाडसी असून, जीवनाला कलाटणी देणारीही आहे. हे पुस्तक वाचून झाल्यावर आपण आपल्या जीवनाप्रती अधिक कनवाळूपणा दाखवू शकू. जे आयुष्य जगण्यासाठी आपण इथे आलो आहोत, ते तसंच खर्]या अर्थाने जगण्याची प्रेरणा आपल्याला मिळू शकेल.
Price: 52.01 AUD
Location: Hillsdale, NSW
End Time: 2025-01-05T05:32:21.000Z
Shipping Cost: 31.91 AUD
Product Images
Item Specifics
Return shipping will be paid by: Buyer
Returns Accepted: Returns Accepted
Item must be returned within: 60 Days
Return policy details:
EAN: 9789355431073
UPC: 9789355431073
ISBN: 9789355431073
MPN: N/A
Format: Paperback, 316 pages
Author: Bronnie Ware
Book Title: The Top Five regrets of the dying [Marathi] by Bro
Item Height: 1.8 cm
Item Length: 21.6 cm
Item Weight: 0.4 kg
Item Width: 14 cm
Language: Mar
Publisher: Manjul Publishing House Pvt. Ltd.